Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️चटणी⚜️
⚜️चटणी⚜️
कैरी, मिरची, कोथिंबीर, आलं
एकदा त्यांचं भांडण झालं.
कशावरुन कशावरुन?
येवढ्याश्या खोबऱ्याच्या तुकड्यावरुन.
काकु आल्या पदर खोचुन,
एकेकाला काढले ठेचुन ठेचुन.
चटणी काढली बशीत,
जेवण झालं खुशीत!
Newer Post
Older Post
Home