⚜️फुगेवाल्याचं गाणं⚜️

 ⚜️फुगेवाल्याचं गाणं⚜️

फुगेवाल्या फुगेवाल्या फुगलेत फुगे 
जांभळे पिवळे आडवे उभे 
बांधून का रे ठेवलेस गाल? 
काय रे बाबा तुझी कमाल! 
सोड ना त्यांना उडू दे वर, 
फुगेवाल्या पैसे घे लवकर.