⚜️आठवडा सातवा इ.५वी⚜️

         ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

⚜️आठवडा सातवा  इ.५वी⚜️
दि. ०५/११/२०२२

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:- 

1) तुमचे वजन किती आहे? माहीत नसल्यास शिक्षकांच्या मदतीने माहीत करुन घ्या. 

2) तूम्ही व्यायाम करता का? कोणत्या प्रकारच्या कसरती करता?

3) व्यायामाचे महत्व सांगा.



 
 *सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे