Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️सर्वच काही पैशाने.......⚜️
⚜️सर्वच काही पैशाने मिळत नाही⚜️
आई मिळेल परंतु -- आईचे प्रेम मिळणार नाही.
मित्र मिळेल परंतु - त्याग करणारा दोस्त मिळणार नाही
मुर्ती मिळेल परंतु - भाव मिळणार नाही.
गुरु मिळेल परंतु -
गुरूजवळील विद्या मिळणार नाही.
⚜️
संकलन
⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421
शं
Newer Post
Older Post
Home