⚜️महिने व ऋतू⚜️

 ⚜️महिने व ऋतू⚜️

  • चैत्र - वसंत
  • वैशाख - वसंत
  • जेष्ठ - ग्रीष्म
  • आषाढ  - ग्रीष्म
  • श्रावण - वर्षा
  • भाद्रपद - वर्षा
  • आश्विन - शरद
  • कार्तिक - शरद
  • मार्गशीर्ष   - हेमंत
  • पौष - हेमंत
  • माघ - शिशिर
  • फाल्गुन - शिशिर