⚜️औषध म्हणजे काय ?⚜️
- फक्त गोळ्या आणि काढे म्हणजे औषध नव्हे
- खर औषध.... व्यायाम हे आहे.
- मॉर्निंग वॉक हे औषध आहे.
- उपवास हे औषध आहे.
- कुटुंबासोबत जेवण हे औषध आहे.
- हसणे हे औषध आहे.
- गाढ झोप हे एक औषध आहे.
- मित्रांची साथ हे औषध आहे.
- नेहमी आनंदी असणे हे औषध आहे.
- सकारात्मकता हे औषध आहे.
- योग हे औषध आहे.
- मौन हे औषध आहे.
- प्रेम हे औषध आहे. आणि
- चांगले मित्र हे तर औषधाचे दुकानच आहे.
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com