⚜️परिसर अभ्यास सामान्यज्ञान⚜️
उत्तरसूची
उत्तर :- सहा
२) कोळी किड्याला किती पाय असतात ?
उत्तर :- आठ
३) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?
उत्तर :- चार
४) बेडकाला किती पाय असतात ?
उत्तर :- चार
५) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर :- सहा
६) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर :- शहामृग
७ ) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर :- सहा
८) सापाला किती पाय असतात ?
उत्तर :- पाय नसतात.
९) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर :- शहामृग
१०) माशाला किती पाय अस्तात ?
उत्तर :- पाय नसतात.
११) आंबा या फळात किती बिया असतात ?
उत्तर :- एक बी
१२) पेरू या फळात किती बिया असतात ?
उत्तर :- अनेक बिया
१३) जांभूळ या फळात किती बिया असतात ?
उत्तर :- एक बी
१४) सिताफळात किती बिया असतात ?
उत्तर :- अनेक बिया
१५) आवळा या फळात किती बिया असतात ?
उत्तर :- एक बी
१६) कोणत्या प्राण्याला कान नसतात ?
उत्तर :- गांडूळ
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421