⚜️उतारा वाचन भाग ९० ⚜️
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) फुलांचा सुगंध कोणत्या ऋतूत दरवळू लागला ?
२) मधमाशा उद्योगरत केंव्हा होतात ?
३) पोळे स्वच्छ कोण करते ?
४) नवे षटकोनी घर कोण तयार करतात ?
५) कामकरी मधमाशा काय काम करतात ?
६) अंडी कोण घालते ?
७) मुख्य ऋतू किती व कोणते ?
८) उपऋतू किती आहेत व कोणकोणते ते लिही ?
९) वसंत ऋतूनंतर कोणता ऋतू येतो
१०) मधमाशा कोठे राहतात ?
११) मधमाशांचे पोळे तसे सापाचे -? -
१२) वरील उताऱ्यात 'क' हे अक्षर किती वेळा आले आहे ?
१३) विरुद्ध अर्थी शब्द लिहा.
स्वच्छ, नवी, आला
१४) कामकरी मधमाशा पोळे स्वच्छ करतात.' या वाक्यातील विशेषण कोणते ?
१५) वरील उताऱ्यातील अनुस्वारयुक्त शब्द लिहा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421