⚜️देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी⚜️
मुख्य परिणदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
तेणें मुक्ति चारी साधियेल्या
तेणें मुक्ति चारी साधियेल्या
साधियेल्या
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा
पुण्याची गणना कोण करीं
पुण्याची गणना कोण करीं
कोण करीं
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं रे
असोनि संसारीं जिव्हे वेगु करींये
असोनि संसारीं जिव्हे वेगु करींये
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
बाह्या सदा
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे
ज्ञानदेवो म्हणे आ आ आ आ
ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे
द्वारकेचे राणे पांडवां घरीं
द्वारकेचे राणे पांडवां घरीं
पांडवां घरीं रे
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
तेणें मुक्ति चारी साधियेल्या
तेणें मुक्ति चारी साधियेल्या
साधियेल्या देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी