⚜️आठवडा विसावा इ.२री⚜️

            ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️ 

⚜️आठवडा विसावा इ.२री⚜️

दि.४/०२/२०२३

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️ पुस्तकाचे नाव:-  मोनाला आवडते गरमागरम चपाती !

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
  1. तुला आवडणारा खाद्यपदार्थ कसा तयार होतो ,ते समजून घेऊन वर्गात सांग.
  2. शेतात कोणकोणती कामे केली जातात ,याची यादी तुझ्या वहीत कर.
*सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे