⚜️मंत्रालय - मध्यवर्ती टपाल केंद्र⚜️
ज्यांना मंत्रालय येथे तुमच्या कोणत्या कामासाठी पत्रव्यवहार करायचा असल्यास. त्यांनी मंत्रालयात गेटपास न काढता मेनगेटवरच बाहेरुन पत्र ज्या त्या विभागातील खिडकी क्रमांकवर देणे हे दिनांक १९/४/२०२३ पासुन चालु होत आहेत.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि मंत्रालयीन वेळ वाचवावा !
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421