⚜️Google Lence⚜️
विषय - Google Lence चा वापर करता येणे.
🔘 खालील सर्व गोष्टी आपण मोबाईल 📲मध्येही करता येणार शक्य.
✍🏻📋 प्रत्यक्ष कृती 📋✍🏻
- खाली दिलेले Google Lence aap असणे आवश्यक.
- https://play.google.com/store/apps/details?id=com.google.ar.lens
- वरिल AAp Open करा.
- आत्ता Aap मधुन search with your camera वर क्लिक करा.
- यावरुन आपण पुस्तकाचे पान फोटो घेऊ शकतो किंवा आपल्या मोबाईल गॅलरीतुन काहितरी लिहलेले page select करा.
- आत्ता खाली आपणाला बरेच मेनू दिसणार आहे. उदा.Translet, Text, Listen, Search, share इत्यादी
- Traanslet क्लिक करून त्या फोटोतील मजकूर आपल्याला हव्या असलेल्या भाषेत मिळवू शकतो.
- Text वर क्लिक करून आपण सर्व Text Copy करून Send देखील करू शकतो.
- Listen चा वापर करून select केलेले Text हे आपल्याला Aap स्वतः वाचुन दाखवणार आहे.
- Search चार वापर आपण आपल्या फोटो मधील Sected Text चा भाग Google search करून देणार आहे आणि भरपूर माहिती मिळवुन देईल.
- hare चा वापर करून Select Text असलेला भाग आपण share करू शकतो.