⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 11वा⚜️

 ⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 11वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. जर तुझ्या मित्राने त्याचे खेळणे तुला दिले तर तू काय करशील?
  2. असा कोणता खेळ आणि ज्यामध्ये रंगीबिरंगी चौकोन, साप आणि शिडी असते? 
  3. सफरचंद चा आकार कसा असतो?
  4. Cookie शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? 
  5. जर तुमच्याकडे दोन सफरचंद असतील आणि तुम्ही एक खाल्लं तर किती सफरचंद उरतील? 
  6. What is the opposite of "tall"? (उंच च्या विरुद्धार्थी काय आहे?) 
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर