⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 11वा- उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तर सूची
- जर तुझ्या मित्राने त्याचे खेळणे तुला दिले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-मी मित्राचे आभार मानून त्याचे खेळणे प्रेमाने स्वीकारेन आणि खेळून झाल्यानंतर त्याल परत करेल.)
- असा कोणता खेळ आणि ज्यामध्ये रंगीबिरंगी चौकोन, साप आणि शिडी असते? (उत्तरः साप शिडी (Snakes and Ladders))
- सफरचंद चा आकार कसा असतो? (उत्तर: गोल (Circle))
- Cookie शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? (उत्तर:- C)
- जर तुमच्याकडे दोन सफरचंद असतील आणि तुम्ही एक खाल्लं तर किती सफरचंद उरतील? (उत्तर: 1)
- What is the opposite of "tall"? (उंच च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Short (ठेंगणा/छोटा))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर