⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 12वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- तुझ्यासोबत कुणाला खेळायला बोलावायचे असेल तर काय बोलशील?
- किती खेळाडू साप आणि शिडी एकत्र खेळू शकतात?
- सफरचंदात बिया असतात का?
- B नंतर आणि D च्या आधी येणारे अक्षर कोणते आहे?
- मोजणीमध्ये 10 च्या आधी काय येते?
- What is the opposite of "old"? (वृद्ध च्या विरुद्धार्थी काय आहे?)
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर