⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 6वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 6वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. जर तुला कुणी काही खायला दिले तर तू काय करशील?(संभाव्य उत्तर :-आधी तुम्हाला विचारील आणि नंतर खाईल.)
  2. कोणत्या गेममध्ये चौरस असलेले रंगीत बोर्ड आणि रोल करण्यासाठी फासे आहेत? (उत्तरः लुडो (Ludo))
  3. हरणाच्या शिंगाचा रंग कोणता असतो? (उत्तर: तपकिरी (Brown))
  4. BALL ची सुरुवात कशाने होते? (उत्तर:- B)
  5. 13 च्या आधी कोणती संख्या येते? (उत्तर: 12(
  6. What is the opposite of "fast"? (वेगाने च्या विरुद्धार्थी काय आहे?)(उत्तर: Slow (हळूहळू))


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर