⚜️🌎पर्यावरण जाणीव जागृती🌎⚜️

⚜️🌎पर्यावरण जाणीव जागृती🌎⚜️

🌳🌿🌲🌳🌿🌲🌿🌲🌳

  1. वनश्री हीच धनश्री !
  2. झाडे लावा, झाडे जगवा !
  3. वृक्ष जगवा, जीवन फुलवा !
  4. झाड तेथे पाखरू, धरतीचे लेकरू !
  5. झाडांना जगवाल, तरच सुखाने जगाल !
  6. झाडे लावू घरोघरी, पर्यावरण राखू गावोगावी !
  7. झाडे लावू कशासाठी ? - सर्वांच्या सुखासाठी !
  8. झाडे लावा खूप खूप जमिनीची थांबेल धूप !
  9. हिरवी हिरवी गार गार, झाडे लावू चार चार !
  10. वनीकरणास द्या साथ, गावाचा करा विकास !
  11. वनीकरणास साथ देऊ, गावाचा विकास करू !
  12. वृक्ष लावू घरोघरी, औषधे मिळतील गुणकारी !
  13. झाडे लावू कशासाठी ? पक्ष्यांच्या घरट्यासाठी.
  14. माकडा माकडा हूप हूप, झाडे लावा खूप खूप !
  15. झाडे लावू कशासाठी ? - माणसांच्या अन्नासाठी !
  16. झाडे लावू कशासाठी ? भरपूर पाऊस पडण्यासाठी !
  17. वृक्ष तोड रोखा, पर्यावरण राखा !
  18. वृक्ष तोड टाळा, पर्यावरण सांभाळा!
  19. झाडांचे रक्षण, आपले संरक्षण !
  20. वृक्षांचे रक्षण, हेच मूल्यशिक्षण !
  21. करू रक्षण झाडाचे, साधेल कल्याण मानवाचे