⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 15वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची.
- जर तुला कुणी गिफ्ट दिले तर तू काय करशील?(संभाव्य उत्तर :-मी त्यांना thank you बोलून ते स्वीकारेन आणि त्याचा योग्य वापर करेन.)
- असा कोणता खेळ आहे ज्यामध्ये एका टेबलवर चेंडूला छोट्याश्या बॅटने मारतात? (उत्तरः टेबल टेनिस (Table tennis))
- केळीचा रंग कोणता असतो? (उत्तरः पिवळा (yellow))
- DOG मधील पहिले अक्षर कोणते आहे? (उत्तर:- D)
- डोनट सारखा दिसणारा नंबर कोणता आहे? (उत्तर: 0)
- What is the opposite of "light"? 'उजेड' च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Dark (अंधार))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर