⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 35वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 35वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. तुझे आवडता पदार्थ कोणता आहे आणि का? (संभाव्य उत्तर :--------)
  2. जिराफच्या डोक्यावर किती शिंगे असतात? (उत्तरः दोन (Two))
  3. स्ट्रॉबेरी चा आकार कश्यासाराखा असतो? (उत्तरः हृदयाच्या आकारासारखा (like heart-shaped))
  4. I नंतर आणि K च्या आधी येणारे अक्षर कोणते आहे? ( उत्तर:- J)
  5. 50 नंतर कोणती संख्या असते? (उत्तर: 51)
  6. What is the opposite of "wake up"? (उठणे च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Slip (झोपने))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर