⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 68वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- एखाद्याला खेळ खेळण्यासाठी बोलवायचे असेल तू कसे बोलावशील? (संभाव्य उत्तर :-तुला आमच्यासोबत खेळायचे आहे का? चल आपण सोबत खेळू.)
- सश्याचा पिल्लाला काय म्हणतात ? (उत्तर: ससे (rabbits))
- पपईचा बाहेरचा भाग कसा वाटतो? गुळगुळीत की खडबडीत? (उत्तरः गुडगुडीत (smooth))
- TIGER मधील शेवटचे अक्षर कोणते आहे? (उत्तर:- R)
- 72 नंतर कोणती संख्या येते? (उत्तर: 73)
- What is the opposite of "Today"? (आज च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Yesterday (काल))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर