⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 73वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 73वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुझ्या मित्राने तुला त्याच्या बर्थडेला बोलावले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-त्याच्यासाठी छानसं गिफ्ट घेऊन जाईल आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेछ्या देईल.)
  2. मेंढीपासून आपल्याला काय मिळते ज्याचा वापर करून कपडे बनवतात? (उत्तरः लोकर (Wool) )
  3. तुम्हाला डाळिंबात काय सापडते? बिया की रस? (उत्तरः रसाळ लाल बिया (juicy red seeds))
  4. Sun साठी कोणते अक्षर आहे? (उत्तर:- S)
  5. जर तुझ्याकडे बारा सफरचंद असतील आणि तु अर्धे दिले तर तुझ्याकडे किती सफरचंद शिल्लक राहतील? (उत्तर: 6)
  6. What is the opposite of "Safe"? (सुरक्षित च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Dangerous (धोका/खतरा))
⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर