⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 74वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 74वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. नजरचुकीने जर तुझी कुणाशी टक्कर झाली तर तू काय करशील?
  2. मेंढी काय खाते? 
  3. नाशपातीचा रंग कोणता आहे? 
  4. DRESS मध्ये ss (स्स) असा उच्चार कोणत्या अक्षराचा आहे?
  5. 99 च्या आधी कोणती संख्या येते? 
  6. What is the opposite of "Fun"? (मजा च्या विरुद्धार्थी काय आहे?)
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अ.नगर