⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 79वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- तुझा मित्र जर खूप रागात असेल तर तू त्याच्याशी काय बोलशील?
- हत्ती कुठे राहतो?
- नाशपातीच्या आतमध्ये बिया असतात का?
- GOAT मधील शेवटचे अक्षर कोणते आहे?
- 42 च्या आधी कोणती संख्या येते?
- असा कोणता पक्षी आहे ज्याला पिवळ्या रंगाची भक्कम चोच आहे आणि जो शिकारीसाठी ओळखला जातो?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर