⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 95वा -उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 95वा -उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुझ्याच्याने नाश्ता खाली सांडला तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-तो व्यवस्थित उचलून डस्टबीनमध्ये टाकेल.)
  2. छोट्या सिंहाला काय म्हणतात(उत्तर: सिंहकुमार किंवा सिंहकुमारी (lion Cub))
  3. खरबूजची चव कशी असते(उत्तर: गोड आणि रसाळ (sweet and juicy)) 
  4. माकडाचा रंग कोणता असतो(उत्तर: तपकिरी (Brown))
  5. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी दात घासणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. कोंबडी आकाशात पक्ष्याप्रमाणे उडू शकते का(उत्तरः थोड्याश्या उंचीवर उडू शकते. (Chickens can fly short distances))


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर