⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 96वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- तुझ्या शूजची लेस तुटली असेल तर तू काय करशील?
- सिंह कुठे राहतो? पाण्यात की जंगलात?
- खरबूज खाण्यापूर्वी सोलण्याची गरज आहे का?
- संत्री कोणत्या रंगाचे असते?
- आपण जात असतांना जर कुणी रस्त्यात उभे असेल तर त्यांना "excuse me" म्हणणे, चांगले की वाईट?
- कोंबडी कसा आवाज काढते?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर