⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 107वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- तुझ्या शर्टाचे बटण तुटलेले असेल तर तू काय करशील?
- असा कोणता प्राणी आहे ज्याच्या अंगावर काळे आणि पांढरे पट्टे आहेत?
- नारळाचा आकार कसा असतो?
- आपण बिमार असल्यावर कुठे जातो?
- झाडांच्या वाढीसाठी त्यांना पाणी देणे, चांगले की वाईट?
- पोपट कुठे राहतो?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर