⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 108वा उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुला आकाशात उंच उडायचे असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- खूप अभ्यास करून पायलट होईल आणि मग उंच आकाशात विमान उडवेल.)
- झेब्रा कुठे राहतो? (उत्तर: जंगलात (in the forest))
- नारळाची चव कशी लागते? (उत्तर: गोड (Sweet))
- डॉक्टर आपल्याला तपासण्यासाठी कशाचा वापर करतो? (उत्तरः स्टेथोस्कोप (Stethoscope))
- घरातील प्राण्यांना जेवण देणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- पोपटाच्या शरीराचा असा कोणता भाग जिथून पोपट वेगवेगळे आवाज काढतो? (उत्तरः चोच (Beak))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर
,