⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 109वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुला पेपरचे विमान बनवायचे असेल तर तू कसे बनवशील? (संभाव्य उत्तर:- .........)
- झेब्राला किती पाय असतात? (उत्तर: चार (Four))
- नारळ खाण्यापूर्वी सोलण्याची गरज आहे का? (उत्तर: हो (Yes))
- ताप मोजण्यासाठी डॉक्टर कशाचा वापर करतो? (उत्तरः तापमापी (Thermometer))
- मित्राला त्याच्या होमेवर्कमध्ये मदत करणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- पोपट उडू शकतो का? (उत्तर: हो (Yes))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर
,