⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 113वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुझे मित्रासोबत भांडण झाले असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- चूक माझी असेल तर मित्राला sorry म्हणेल आणि आमच्यातील भांडण मिटवण्यास प्रयत्न करेल.)
- मगर पाण्यात पोहू शकतो का? (उत्तर: हा (Yes))
- बाहेरून ड्रॅगन फळ कसे असते? (उत्तर: काटेरी आणि मऊ (Spiky and soft))
- अग्निशामक ट्रकचा रंग कोणता आहे? (उत्तरः लाल (Red))
- आपले पुस्तके मित्रांसोबत शेअर करणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- असा कोणता जगातील सर्वात मोठा पक्षी आहे जो उडू शकत नाही? (उत्तर: शहामृग (Ostrich))