⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 114वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर तुझ्या मित्राने चुकून तुझे खेळणे तोडले असेल तर तू काय करशील?
- मगराच्या पिल्लाला काय म्हणतात?
- आतून ड्रॅगन फळाचा कोणता रंग असतो?
- असे कोण आहेत ज्यांच्या कपड्यांच्या रंग खाकी असतो आणि जे आपल्याला सुरक्षित ठेवतात?
- शाळा सुटल्यानंतर मित्रांना "goodbye" बोलणे, चांगले की वाईट?
- शहामृग पक्ष्यांच्या पिसाचा रंग कोणता आहे?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर