⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 115वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर तुला आवडणारा पदार्थ संपला असेल तर तू काय करशील?
- असा कोणता मोठा प्राणी आहे ज्याच्या नाकावर शिंग आहे?
- ड्रॅगन फळ गोड आहे की आंबट?
- पोलीस एकमेकांशी बोलण्यासाठी कश्याचा वापर करतात?
- घरातील व्यक्तींची काळजी घेणे, चांगले की वाईट?
- शहामृगाची मान कशी असते? आखूड की लांब?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर