⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 117वा - उत्तरसूची⚜️

 

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 117वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. तुला फिरायला कुठे जायला आवडेल? (संभाव्य उत्तर:- ....)
  2. असा कोणता प्राणी आहे जो उड्या मारतो आणि ज्याला लांब जीभ असते(उत्तर: बेंडूक (Frog))
  3. तू कशाने खाते? हाताने की चमच्याने(उत्तरः दोन्हीने हाताने आणि चमच्याने (Both Spoon and hands))
  4. आपली एखादी वस्तू चोरीला गेली तर आपण कुणाची मदत घेतो(उत्तरः पोलीस (Police))
  5. मित्रांना आणि घरातील व्यक्तींना नवनवीन गोष्टी सांगणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. शहामृगाचा प्रयेक पायाला किती बोटे असतात(उत्तरः प्रत्येक पायाला दोन बोटे असतात? (two toes on each foot))