⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 118वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची.
- तुला कश्याप्रकरचे पुस्तक वाचायला आवडते? (संभाव्य उत्तर:- .....)
- बेंडूक कुठे राहतो? (उत्तरः पाण्यात आणि जमिनीवर (In the water and on land))
- खोलीत जाण्यासाठी तुम्ही काय उघडता आणि काय बंद करता? (उत्तर: दरवाजा (Door))
- चोरांना पकडण्यासाठी पोलिसांजवळ काय असते? (उत्तर: बंदूक (Gun))
- एखाद्यासाठी लिफ्टचा दरवाजा थांबवून ठेवणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- असा कोणता पक्षी आहे ज्याच्या पिसांचा रंग तपकिरी किंवा राखाडी असतो? (उत्तरः चिमणी (Sparrow))