⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 124वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 124वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुझ्यामुळे आई किंवा वडिलांना राग आला असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना sorry म्हणेल.)
  2. असा कोणता प्राणी आहे जो काळ्या आणि पांढऱ्या अस्वलासारखा दिसतो(उत्तर: पांडा (Panda))
  3. तू बाहेर जाते तेव्हा पायात काय घालते(उत्तरः चप्पल किंवा शूज (Slipper or Shoes)) 
  4. असं कोणतं वाहन आहे ज्याचा शेताकऱ्याला खूप फायदा होतो(उत्तर: ट्रक्टर (Tractor))
  5. जर तुझ्या मित्राने टिफिन आणला नसेल तर तुझ्या टिफिन मधील त्याला खायला देणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. बदक उडू शकतात का(उत्तर: हो (Yes))