⚜️Words World - V - v⚜️

⚜️Words World - V - v⚜️

  • Very - (व्हेरी) - खूप
  • Visit - (व्हीझीट)  - भेट देणे
  • Vanish - (व्हॅनिश) - नाहीसा होणे
  • Voice - (व्हॉइस) - आवाज
  • Violin - (वायोलिन) - एक प्रकारचे वाद्य
  • Variety - (व्हरायटी) - विविधता
  • Village - (व्हिलेज) - खेडे
  • Vacation - (वेकेशन) - सुट्टी
  • Vegetable - (व्हेजिटेबल) - भाज्या
  • Vulture - (व्हल्चर) - गिधाड
  • Vacancy - (वॅकेन्सी) - रिकामी जागा
  • Vacinate - (वॅक्सीनेट) - लस टोचणे 
  • Vaccine - (वॅक्सीन) - लस
  • Vagrancy - (व्हॅगरान्सी) - उनाडक्या
  • Valid - (व्हॅलिड) - बंधनकारक
  • Validity - (व्हॅलीडीटी) - खरेपणा
  • Valley - (व्हॅली) - दरी
  • Value - (व्हॅल्यू) -मोल
  • Valueless - (व्हॅल्यूलेस) - निरुपयोगी
  • Vehicle - (वेहीकल) - वाहन
  • Vend - (वेंड) - विक्री करणे
  • Vane - (वेन) - पवनचक्कीचा पंख
  • Vapour - (वेपर) - धुके
  • Variable - (वेरीएबल) - बदलणारा 
  • Various - (वेरीयस) - अनेक
  • Vase - (वेस) - फुलदाणी
  • Vault - (व्हॉल्ट) - तळघर