⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 128वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 128वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला कुणाची मदत करायची असेल तर तू कुणाची करशील? (संभाव्य उत्तर:- ........)
  2. कासव कुठे राहतात(उत्तरः पाण्यात आणि जमिनीवर (in the water and on land))
  3. उन्हाळ्यात डोक्याला ऊन लागू नये म्हणून डोक्यात काय घालतात(उत्तर: टोपी (Hat)) 
  4. आपल्या घरी पत्र कोण आणून देतो(उत्तरः पोस्टमन (Postman)) 
  5. तुझे कुणी कौतुक केल्यावर त्यांना "thank you" बोलणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. असा कोणता पक्षी आहे जो "गुटूर गू गुटूर गू" असा आवाज काढतो(उत्तर: कबुतर (Pigeon))