⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 129वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर तू खूप थकलेली/ला असेल तर तू काय करशील?
- कासव संरक्षणासाठी त्यांचे शरीर त्यांच्या कवचात ओढू शकतात का?
- आपण कागदावर लिहिण्यासाठी काय वापरता?
- पोस्टमनच्या युनिफोर्मचा रंग कोणता असतो?
- मित्राच्या शूजची लेन्स बांधण्यासाठी मदत करणे, चांगले की वाईट?
- कबुतराचे दुसरे नाव काय आहे?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर