⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 129वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 129वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तू खूप थकलेली/ला असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- थोडा आराम करेल)
  2. कासव संरक्षणासाठी त्यांचे शरीर त्यांच्या कवचात ओढू शकतात का(उत्तर: हो (Yes)) 
  3. आपण कागदावर लिहिण्यासाठी काय वापरता(उत्तरः पेन्सील किंवा पेन) 
  4. पोस्टमनच्या युनिफोर्मचा रंग कोणता असतो(उत्तरः खाकी) 
  5. मित्राच्या शूजची लेन्स बांधण्यासाठी मदत करणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. कबुतराचे दुसरे नाव काय आहे(उत्तर: पारवा (Dove))