⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 131वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 131वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तू कोणता विचारशील? (संभाव्य उत्तर:- ......)
  2. कासव पाण्यात पोहू शकतात का(उत्तर: हो (Yes))
  3. आपण दिवे चालू किंवा बंद कशाने करतो(उत्तरः दिव्याचे बटण (Light switch))
  4. शेफ कोणत्या रंगाचा ड्रेस घालतो(उत्तर: पांढरा (White)) 
  5. आईला घरकामात मदत करणे, चांगले की वाईट( उत्तर:- चांगले)
  6. कबुतराच्या पिल्लाला काय म्हणतात(उत्तर: कबूतराचे पिल्लू Squab)