⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 132वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर तुझ्याकडून एखादी चूक झाली तर तू काय करशील?
- असा कोणता छोटासा प्राणी आहे जो खूप वेगाने झाडावर चढतो आणि ज्याला खूप सुंदर शेपटी आहे?
- तू स्वतःला कशामध्ये बघते?
- शेफ डोक्यावर टोपी घालतो का?
- एखाद्या गोष्टीची परवानगी मागतांना "please" म्हणणे चांगले की वाईट?
- असा कोणता पक्षी आहे ज्याला अंधारात सुद्धा दिसते?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर