⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 133वा -उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 133वा -उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. एखाद्या मित्राला तुझ्या मदतीची गरज असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्याला मदत करेल.)
  2. खारिचा किंवा खारुताईचा रंग कोणता असतो(उत्तरः तपकिरी किंवा राखाडी (Brown or gray))
  3. बाहेर थंडी असतांना तू पायात काय घालते(उत्तर: मोजे (Socks))
  4. मोठ्या इमारतीचे बांधकाम कोण करतात(उत्तरः बांधकाम कामगार (Construction Worker)) 
  5. तुझ्या नाराज मित्राची विचारपूस करणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. लाल आणि हिरवा रंग एकत्र करून कोणता रंग तयार होतो(उत्तरः पिवळा (Yellow))