⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 134वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 134वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. जर आईने बनवलेला स्वयंपाक तुला आवडला नाही तर तू काय करशील? 
  2. असा कोणता प्राणी आहे ज्याला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखतात? 
  3. पुस्तकाचे पाने तू कशाने उलटते? 
  4. असे कोण आहेत जे रस्त्यावरचा कचरा गोळा करतात? 
  5. घरी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करणे, चांगले की वाईट? 
  6. केळी कोणत्या रंगाचे असतात?
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अहिल्यानगर