⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 134वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर आईने बनवलेला स्वयंपाक तुला आवडला नाही तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- आईने जे माझ्या ताटात वाढलेले आहे ते मी संपवून घेईल आणि नंतर आईला सांगेल.)
- असा कोणता प्राणी आहे ज्याला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखतात? (उत्तर: उंट (Camel))
- पुस्तकाचे पाने तू कशाने उलटते? (उत्तरः बोटाने (Finger))
- असे कोण आहेत जे रस्त्यावरचा कचरा गोळा करतात? (उत्तरः कचरा गोळा करणारे (Garbage Collector))
- घरी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- केळी कोणत्या रंगाचे असतात? (उत्तरः पिवळा (Yellow))