⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 136वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर तू एखाद्याला त्रास दिला तर तुला कसे वाटेल?
- उंटाचा रंग कोणता असतो?
- आपण जेवण घेण्यासाठी कशाचा वापर करता?
- अशी कोणती गाडी असते जी येऊन आपल्या घरचा कचरा घेऊन जाते?
- स्कूलबसमधून खाली उतरतांना बस ड्राईवरला "thank you" बोलणे चांगले की वाईट?
- सुर्यफुल कोणत्या रंगाचे असते?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर