⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 135वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 135वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. एखाद्याची मदत केल्यानंतर तुला कसे वाटेल? (संभाव्य उत्तर:- खूप छान)
  2. उंट कोठे राहतात(उत्तरः वाळवंटात (Desert)) 
  3. तू नारळाचे पाणी कशाने पिते(उत्तर: स्ट्रो (Straw))
  4. असे कोण आहेत जे रस्त्यावरचा कचरा गोळा करतात(उत्तरः कचरा गोळा करणारे (Garbage Collector)) 
  5. आई वडिलांकडून रोज रात्री गोष्ट ऐकणे चांगले की वाईट( उत्तर:- चांगले)
  6. लिंबू कोणत्या रंगाचे असते(उत्तरः पिवळा (Yellow))