⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 138वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 138वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. एखादा गोड पदार्थ खाल्यावर तू कसा चेहरा करशील? (संभाव्य उत्तर:- ....)
  2. गिरगीट कुठे राहतो? झाडावर की पाण्यात(उत्तर: झाडावर (Trees))
  3. भाकर कशाची बनवतात(उत्तरः ज्वारी (Sorghum))
  4. दातांच्या डॉक्टरांना काय म्हणतात(उत्तर: दंतवैद्य (Dentist))
  5. तुला माहित असलेल्या अभ्यासातील गोष्टी सांगणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. जीन्स चा रंग कोणता असतो(उत्तरः बऱ्याच जीन्सचा रंग निळा (Blue) असतो)