⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 139वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 139वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. तुला काय व्ह्यायला आवडेल आणि का?
  2. गाजराचा रंग कोणता आहे?
  3. आपण फोन कॉल करण्यासाठी कशाचा वापर करतो? 
  4. जे पाण्यात पडलेल्या लोकांना वाचवतात त्यांना काय म्हणतात? 
  5. खेळ खेळून झाल्यानतर कोचला "thank you" बोलणे, चांगले की वाईट?
  6.  द्राक्षाचा रंग कोणता असतो?
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अहिल्यानगर