⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 139वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 139वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. तुला काय व्ह्यायला आवडेल आणि का? (संभाव्य उत्तर:- .......)
  2. गाजराचा रंग कोणता आहे(उत्तरः नारंगी (Orange))
  3. आपण फोन कॉल करण्यासाठी कशाचा वापर करतो(उत्तर: Mobile) 
  4. जे पाण्यात पडलेल्या लोकांना वाचवतात त्यांना काय म्हणतात(उत्तरः लाईफगार्ड (Lifeguard)) 
  5. खेळ खेळून झाल्यानतर कोचला "thank you" बोलणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6.  द्राक्षाचा रंग कोणता असतो(उत्तर: हिरवा किंवा जांभळा (Green or Purple))