⚜️Words World - Z - z⚜️

⚜️Words World - Z - z⚜️

  • Zodiac - (झोडीएक) - राशीचक्र
  • Zig zag - (झिग झॅग) - नागमोडी
  • Zest - (झेस्ट) - उत्साह,मौज
  • Zero - (झिरो) - शुन्य
  • Zoo - (झू) - प्राणिसंग्रहालय 
  • Zip - (झिप) - सरकती साखळी
  • Zone - (झोन) - भूकटिसंबध,प्रदेश
  • Zoology - (झूलॉजी)  - प्राणीशास्त्र
  • Zebra - (झेब्रा) - झेब्रा, घोड्यासारखा दिसणारा काळे,पांढरे पट्टे असणारा आफ्रिकन प्राणी
  • Zinc - (झिंक) - जस्त