⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 140वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 140वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर देव तुझ्यासमोर आले तर तू त्यांना काय मागशील(संभाव्य उत्तर:- मला जे मिळवायचे आहे त्यासाठी त्यांना आशीर्वाद मागेल.)
  2. गाजराचा आकार कसा आहे?  (उत्तरः लांब आणि शंकूसारखे (Long and like a cone)) 
  3. आपण आंघोळ करण्यासाठी कशाचा वापर करतो?  (उत्तरः साबण (Soap)) 
  4. बस चालवणान्या व्यक्तीला काय म्हणतात?  (उत्तरः वाहन चालक (Bus Driver))
  5. घरतील इलेक्ट्रिक वस्तूंना हात लावायच्या आधी आईवडिलांना विचाराने चांगले की वाईट?  (उत्तर:- चांगले)
  6. तू घरात नारंगी रंगाची एखादी वस्तू शोधू शकतो का?  (उत्तरः.........)